“प्लॉटचे पारदर्शी व्यवहार” बद्दल माहिती देताना Mrs. Reshma Hajite (Director – Sales & Marketing Excellence Shelters Pvt. Ltd.)
प्रश्न — प्लॉट्स च्या खरेदी विक्रीत सात बाराचा नेमका रोल काय असतो?उत्तर–बेसिकली आपण जेव्हा कुठलेही डॉक्युमेंट म्हणतो ,
सात बारावर वर
कुणाच्या नावाने ती जागा आहे, रिसेन्ड ओनर कीं आहे आणि
जागेचा टाईप कुठला आहे .
ऍग्रीकल्चर जागा आहे आणि नॉन ऍग्रीकल्चर आहे.
हे त्याच्या वरच कळते ऍग्रीकल्चर जागा असेल तर त्याच्यावर कुठली कुठली पिके घेतल्या जातात, आणि बरेचदा जर घरामध्ये जागा असेल , तीन ते चार भावा मध्ये किती किती श्रेत्र डिस्ट्रिब्युट झालेलं आहे.
आजकाल गव्हर्नमेंटनी बरेचसे सात बारा online अव्हेलेबल असतात.
ट्रान्स्फरन्सी या फिल्डमध्ये आणण्यासाठी हे मोठे इन्सेंटिव्ह आहे.
त्याच्यामुळे या वेबसाईट वर जाऊन पाहू शकता, तुम्ही जी जागा
बघता त्याचा सात बारा रिसेन्डअपडेटेड मिळू शकतो,
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ आपल्याला वेबसाईट वरती हि माहिती
बघायला मिळते.
सात बारा हे बेसिक डॉक्युमेंट आहे.
आपल्याला या व्यहारामध्ये जायचं असेल,तर आपण सर्च टायटल पाहिलं पाहिजे.
पूर्वी काही कोणी डिफाल्ट असेल , कर्ज काढले असेल तर
ह्या सर्व गोष्टी सातबारा मध्ये कळू शकतात.
त्याचे डिटेलिंग कुणी घेतले होते, कुठल्या बँकेचे
कर्ज होते का या सगळ्या गोष्टी टायटल मध्ये जास्त क्लियर होतात.
प्रश्न — मला एक जागा खरेदी करायची आहे,क्रिसिल असं एक टर्म मी वाचलं आहे, क्रिसिल टर्म म्हणजे काय?
उत्तर — क्रिसिल हे एक ऑर्गनाझेशन हे, हे रिअल इस्टेट प्रोजेक्ट ला सद्य रेटिंग देतात, फायनेनशील रेटिंग
असतात,एज्युकेशन रेटिंग असतात, रिअल इस्टेट प्रोजेक्ट असतात ,म्हणजे थर्ड पार्टी जी असते, ती त्या प्रोजेक्ट चे
पुणं ऑडिट करते, त्यांच्या मध्ये पाच पॅरा मीटर असते, ज्याच्यावर तो पूर्ण प्रोजेक्ट आयडेंटिफाइड करता येतात,
राईट आहे म्हणून , त्याच्या मध्ये पहिला पॅरामिटर असतो कि डेव्हलपर कुठल्या टाईपचा असतो, आहे, म्हणजे
त्यांनी आत्ता पर्यंत त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, कुठल्या पद्धतीने केले आहे, त्यांचे कस्टमर सॅटीस्फाईड आहे कि
नाही, याच्या मध्ये ती पूर्ण टीम बसवता येतात,आणि अनालिसिस करतात,फ़ायनान्सियल बॅलेन्स चेक
करतात डेव्हल्परच्या . दुसरं पॅरा मीटर असत तो म्हणजे लिग्या लिटी ऑफ द प्रोजेक्ट सगळे
आत्तापर्यंतच्या सर्च डॉक्युमेंट ते बघतांत आणि आप्र्व्हल देतात. आणि तिसरं पॅरामिटर म्हनजे इनोवेटिव
त्या प्रोजेक्ट मध्ये नवीन काय करतां अपार्टफ़ार्म तुमचें कॅम्पुयजीशन,तुमचे सेल चांगले होतील,याच्या
बद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहे, फोर्थ पॅरामीटर डेव्हलपमेंट कॉलीटी, डेव्हलपमेंट तुम्ही कुठल्या टाईपची देता
आणि तुम्ही त्याला काय डेडलाईन्स दिल्या आहेत, त्यामुळे क्रिसिल ची टीम नेहमी मॉनिटर करत असते,
दर सहा महिन्यांनी तुम्ही ज्या कमिटमेन्ट दिल्या आहेत त्या पूर्ण झाल्यात कि नाही झाल्यात आणि
पाचवे आणि सगळ्यात महत्वाचे पॅरामीटर म्हणजे फायनांनशील कॉलीटी त्या प्रॉजेक्ट ची, त्या प्रोजेक्ट ला
फंडिंग किती आले आत्तापर्यंत डेव्हल्पमेंटला खर्च किती लागतो आणि तेवढे मार्केट मधून त्या प्रोजेक्ट ची
कॅपसिटी आहे का, बँक अव्यलेबल होते का, कन्स्ट्रक्शनसाठी, प्लॉट घेण्यासाठी त्या वेळेला तो प्रोजेक्ट
फायनान्सयिल व्हायबल होऊ शकत ,जागा घेतली जाते, डेव्हलपरकडे पैसे नसतात. किंवा त्या केसमध्ये
तो बिल्डर किती साऊंड आहे, हे हे चेक केल्या जाते,या पाच पॅरामीटर क्रिसिल रेट करत पण त्यांचे पण
एक स्टार ते सात स्टार असे रँकिंग असते,तर त्यातलं मधलं रँकिंग येते, पाच स्टार येते.
audio of episode:
For more details about Real Estate Investment in Residential NA Plots Call: +91 8308816587 | Email: enquiry@excellenceshelters.com | www.excellenceshelters.com