“प्लॉटचे पारदर्शी व्यवहार” बद्दल माहिती देताना Mrs. Reshma Hajite (Director – Sales & Marketing Excellence Shelters Pvt. Ltd.)

प्रश्न — प्लॉट्स च्या व्यहारामध्ये नेमकं काय काय केले जाते ?
उत्तर — तस पाहायला गेलं तर मार्केट मध्ये प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट ऑपरचुनिटी बघत असतात.
 पॉपर्टी, म्युचल फंड पण जेव्हा रिटर्न्स मध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त रिटर्न्स जमीन मध्ये मिळते .
मी करू कि नको करू आणि पॉपर्टी मध्ये करू, मला कुणी फसवलं तर हि भीती असते. तर लोक कुठल्या पद्धतीने फसवू शकतात .
कायद्याप्रमाणे काय काय गोष्टी चुकीच्या होऊ शकतात.
त्या आपण लक्षात घेतल्या तर इन्व्हेस्टमेंट राईट होऊ शकते.
आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ प्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट रियालिटी पोर्टफोलीओ मध्ये असली पाहिजे.
तर त्या संदर्भामध्ये तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करताना कसं जागरूक राहू शकता .
बेसिक गोष्टी एका सर्वसामान्य माणसाला काय काय माहित पाहिजे,ते जर कळलं तर आपला कॉफिडन्स वाढतो इन्व्हेस्टमेंट वरचा आणि आपण
त्याचे खरे बेनिफिट घेऊ शकतो.

प्रश्न — तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात तर तुम्हाला हे जाणवत असेल न लोकांना खूप प्रश्न पडत
असतील ना ?
उत्तर — हो, लोकांना बरेच प्रश्न पडतात.
म्हणजे घेऊ कि नाही घेऊ , कारण प्रत्येकाची एक सक्सेस स्टोरी असते.
किंवा दुसरी फेलीवर स्टोरी असते.
माझ्या कोणी तरी रेलिटीवणे घेतला आणि त्याच असं झालं
किंवा काही लोकांचं असं असत कि त्यामुळे मी नाही करत .
काही लोकांचं असं असत कि काही पट ती जागा झाली पण आता नेक्स्ट घेताना मला चांगली जागा मिळेल का ?
माझ्याकडे दहा ऑप्शन आहेत मग मी कुठल्या लोकेशनला घेऊ,
तर दोन्ही बाजूनी, ज्यांना घ्यायची भीती वाटते त्यांना इन्फर्मेशन मिळून त्यांच अपग्रेडिशन होऊ शकत
 आणि ज्यांनी ऑलरेडी घेतले आहे त्यांना कुठलं चांगलं लोकेशन आहे त्याच्यावर सजेशन मिळू शकत.

प्रश्न — प्लॉट्स बद्दल इम्प्रेशन कॅरी करून पण बरेचदा व्यहार केले जातात कि एकाला एवढा लॉस झाला आहे,
अमुक एकाला एवढा गेम झाला आहे म्हणून मग आपण करू या अशा इमोशनल प्रश्नाने एखादा व्यहार करणे
कितपत फायदेशीर आहे?
उत्तर — इमोशनल प्रश्न हा प्रत्येक इनव्हेसमेंट मध्ये असतो, बरेचदा जिथं कुठे करतो हे डिसिजन होतात
इमोशनल बायींग डिसिजन होतात .
हा लिगली करेक्ट आहे,रिअल इस्टेट मध्ये लिगॅलिटी असो ,कितीही
रिलेटिव्ह असला किंवा तुमचा भाऊ जरी असला तरी तो पन त्या सगळ्या लिगली गोष्टी चेक होणं खूप
गरजेचं आहे.
पूर्वीच्या काळी असं होत , पण आत्ता तस नाही, मी घेतलं म्हणून म्हणजे माझे भाऊ किंवा बहिणी घेतायत.
 पण आत्ता सक्खा भाऊ जरी असला तरी सुद्धा तो चेक करतो आणि
ऑनलाईन इन्फरमेशन सगळ्यांना अव्हेलेबल होत आहे, त्यामुळे ट्रान्स्फरन्सी मार्केट मध्ये येते आहे.

रिअल इस्टेट ऍक्ट माहित असते ,जो कोणता प्रोजेक्ट येतो डेव्हलपर्स वर बऱ्याचशा रिस्ट्रिशन आहे,
आजकाल इन्फरमेशन खूप आहेत आणि अक्सीसेबल झाल्या आहेत.
इमोशन हा लास्ट पार्ट असतो.
पण पॉपर्टी घेताना किंवा land मध्ये इन्व्हटमेन्ट करताना आपण मेनली लिगल गोस्ट हि पहिल्यांदा आणि
आपण कोण माणूस आहे हे आपण घेतो आहे, जनरली यामध्ये पेमेंट्स खूप मोठे असतात, का
ज्याच्याकडून हे घेतो आहे लाख भराचे असतात.
समोरचा माणूस आपल्याला टायटल ट्रान्स्फर करेल का
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बऱ्यापैकी आपण समजू शकतो , हा माणूस चांगला कि वाईट
आहे ते आपण समजू शकतो, पण जागाच चांगली नसेल तर तिथे काही उपयोग नाही.

to listen to Audio:https://www.youtube.com/watch?v=6ormhKxbjGE&feature=youtu.be
For more details about Real Estate Investment in Residential NA Plots Call: +91 8308816587 | Email: enquiry@excellenceshelters.com | www.excellenceshelters.com

Recommended Posts

No comment yet, add your voice below!


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *