प्रश्न–कसे व्यहार केले गेले पाहिजे, काय स्वीचवेशन आहे मार्केट मध्ये?
आणि इमोशनला प्रश्न आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कस आपण बॅलेन्स राखलं पाहिजे?
प्लॉट मधील गुंतवणूक हि मिडटर्म किंवा लाँगटर्म इनव्हेसमेंट बघितली जाते तर अशा पद्धतीने का बधितली जाते?
उत्तर–शॉर्टटर्म म्ह्नणजे तुम्ही २-३ महिन्यात जागा घेतली आणि भाव वाढले अशातली गोष्ट होत नाही.
कारण जागा ही आपण अशा लोकेशनमधली घेतो, जिथं फ्युचर मध्ये MIDC एक्सस्पायझेशनच्या जवळ HIGHWAY,
किंवा जिथे गव्हर्नमेन्टचे प्रपोज प्लान येणार आहेत आणि हे प्लान्स एक्सक्युटीव्ह होणार आहे.
ऍटलीस्ट दोन – तीन वर्षाचा काळ लागतो.
म्णजे आज आपण जागा घेतली आणि दोन ते तीन वर्षात त्या गोष्टी एक्सक्युटीव्ह होतील हि गोष्ट नाही, आपल्याला तेवढा वेळ आहे द्यावा लागतो ह्या इनव्हेसमेंटला .
आणि अशी गोष्ट नाही, मार्केट मध्ये कळून येते, स्टॉक मार्केट आज १० रुपया वर किंवा उद्या १५ रुपया
वर आहे.
रियल इस्टेट मध्ये होत नाही, हि स्टेडी ग्रोथ रियल इस्टेटमध्ये असते.
त्यामुळे लॉंगटर्म इनव्हेसमेंट हि लोक करतात, मेजर बेनिफिशयल असतात.
पुण्यातल्या लोकांचे उदाहरण घेतले तर, कोंढवा १०/१५ वर्षी इनव्हेसमेंट केली, त्या लोकांचे तुम्ही आजचे मार्केट चे भाव पहा.
हा लोकेशन पूर्ण आजूबाजूला काय येतंय, त्यावर डिपेंड असत,त्यामुळे गव्हर्नमेन्टचे प्लान बघून किंवा त्या एरिया मध्ये कुठली शाळा, एअरपोर्ट, हॉस्पिटल यापैकी कुठली एक्सपायनन्स होणार आहेत.
प्लान्स समोर असतील तर मग इनव्हेसमेंट करायला खूप सोपं जात आणि आपल्याला कळत.
सपोज एअरपोर्ट हि गोष्ट असेल तर मिनिमम त्याला सहा- सात वर्षाचा टाइम्स द्यावा लागतो. त्या केसमध्ये आपण जर सहा वर्षे किंवा सात वर्षे थांबलं तर जास्त होऊ शकत.
प्रश्न — कुठलाही प्लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे?
उत्तर — पहिली गोष्ट म्ह्नणजे तुम्ही जे जागा घेत आहेत ते खरे मालक आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट
असते.लोक बरेचदा दुसऱ्या कुणाची जागा आहे आणि पैसे तिसऱ्याला जाते, आणि प्लॉट चवथ्याच्या नावावर जातो.
लिगली शोधण्याचं मन्हजे सर्च टायटल रिपोर्ट आपले लॉयर अप्लाय करू शकतात.आणि ते आपल्याला
मिळत आणि आपल्याला कळत कि कुणाकडून लँड आली आहे
आणि दुसरे डॉक्युमेंट म्हणजे सात बारा अपडेटेड असतो.झोन कुठला आहे, कि बिगरशेती आहे, N.A. लँड आहे, ऍग्रीकल्चर लँड आहे का.उद्या जाऊन तुम्हाला शेती करायची असेल तर तो तुम्हाला शेतीची लँड असली पाहिजे.
किंवा घर बांधायचं असेल, रेसिडेंसियल N. A. प्रोजेक्ट असला पाहिजे,नॉन ऍग्रीकल्चर अप्रूव्ह असला पाहिजे, ह्या
सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या पाहिजेत, जागा घेण्यापूर्वी आणि हे सगळं डिपेंड असत.
तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय असत.
जनरली गव्हर्नमेन्टचे झोनींग असते.
तुम्ही जागा घेतांना ऍग्रीकल्चर
घेतली आणि उद्या आपण घर बांधु या तर लिगली जोपर्यंत अप्रूव्हल होत नाही.तो पर्यंत तुम्ही घर बांधु शकत नाही.
तेवढ्या स्वेयरफुटाचा, त्यामुळे जागेचा टाईप कुठला आहे हे खूप इम्पॉरटंट आहे, आणि
तुमची बेसिक नीड काय आहे.
to listen to Audio: https://www.youtube.com/watch?v=EyfPJ3CRw44
For more details about Real Estate Investment in Residential NA Plots Call: +91 8308816587 | Email: enquiry@excellenceshelters.com | www.excellenceshelters.com
No comment yet, add your voice below!